Health Tips | दही की ताक? आरोग्यासाठी सर्वाधिक गुणकारी काय?

Shraddha Thik

डेअरी प्रोडक्ट्स

दुग्धजन्य अथवा डेअरी प्रोडक्ट्समध्ये दही आणि ताक यांना मोठ्या प्रमाणावर मागणी असते. दुधापासून तयार केलेले दह्यात मोठ्या प्रमाणावर प्रथिने, प्रोबायोटिक्स आणि आवश्यक पोषक तत्वे असतात.

Health Tips | Yandex

पारंपरिक आहार

खरे तर दही आणि ताक हे आपल्या पारंपरिक आहाराचा भाग आहे. यामुळे खाल्लेले अन्न पचण्यासही मदत होते आणि आरोग्याच्या दृष्टीने यांचे मोठे फायदेही आहेत.

Health Tips | Yandex

दही

दुधापासून दही बनविण्याच्या प्रक्रियेत उपयोगी बॅक्टेरियामुले लॅक्टोज अर्थात दुधातील साखरेचे लॅक्टिक अॅसीडमध्ये रुपांतर होते. यामुळे दह्याला अंबट चव येते आणि ते विशेष बनते.

Health Tips | Yandex

रोगप्रतिकार शक्ती वाढते

दह्यामध्ये प्रतिजैविके (Probiotics) असतात जे आपली रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. यामुळे आपल्या शरीराचे संसर्गापासून संरक्षण होते आणि पचन क्रियाही सुधारते.

Health Tips | Yandex

ताक

ताकामध्ये लॅक्टिक ॲसिड असते, ज्यामुळे पचन क्रिया चांगली राहते अर्थात ते पचनाला मदत करते आणि पोट चांगले ठेवते. महत्वाचे म्हणजे, अनेकवेळा अपचासारखी समस्या अथवा ॲसिडिटी दूर ठेवण्यासाठीही हे घेतले जाते.

Health Tips | Yandex

दह्या प्रमाणेच ताकात...

दह्या प्रमाणेच ताकातही प्रोबायोटिक्स असतात. जे निरोगी ठेवण्यास मदत करतात. यामुळे पचन क्रिया चांगली होण्याबरोबरच रोगप्रतिकार शक्तीही वाढते.

Health Tips | Yandex

ताक पिण्याचे फायदे

या प्रमाणेच ताकातही प्रोबायोटिक्स असतात. जे निरोगी ठेवण्यास मदत करतात. यामुळे पचन क्रिया चांगली होण्याबरोबरच रोगप्रतिकार शक्तीही वाढते.

Health Tips | Yandex

Next : Winter Morning Routine | रोज सकाळी अजून 5 मिनिटे बोलून झोपताय? ही सवय कशी मोडाल, पाहा सोपा मार्ग

येथे क्लिक करा...