Rohini Gudaghe
डोळ्यांमध्ये मेमब्रेन सुकले तर डोळ्यांची नजर कमजोर होते. रडल्यामुळे मेमब्रेन ओले राहते, त्यामुळे नजरेस फायदा होतो.
अश्रूंमध्ये लेसोजोम नावाचे तत्व असते. ते बाहेरील बॅक्टेरियांना मारण्यासाठी उपयुक्त ठरते.
तणावात असताना रडल्यास अश्रूंसह अॅड्रेनॉकॉर्टिकोट्रॉपिक आणि ल्युसीनसारखे हार्मोन्स बाहेर पडतात. त्यामुळे तणाव दूर होण्यास मदत होते.
रडण्यामुळे मेंदू योग्य पद्धतीने काम करतो.
मनातील निराशा बाहेर पडते. यामुळे मन साफ होते.
रडल्याने भावना व्यक्त केल्या जातात. त्यामुळे भावनिक आराम मिळतो.
काहींना मानसिक अस्वस्थतेमुळे रात्री झोप लागत नाही. रडल्याने मन शांत होते. चांगली झोप येते.
रडण्यामुळे नसांमध्ये रक्ताभिसरण वाढते. त्यामुळे हृदय निरोगी राहते.