Rohini Gudaghe
थंड पाणी पिल्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवू शकते. थंड पाणी प्यायल्याने आतडे आकुंचन पावतात. त्यामुळे हा त्रास होऊ शकतो.
थंड पाणी प्यायल्याने शरीरातील एनर्जी कमी होते. त्यामुळे आपल्याला डोकेदुखीची समस्या जाणवू शकते.
उन्हाळ्यात जास्त थंड पाणी प्यायल्याने हृदयाचे ठोके कमी होतात. त्यामुळे हार्ट अटॅक देखील येऊ शकतो.
थंड पाणी प्यायल्यामुळे पचनसंस्थेवर वाईट परिणाम होतो. थंड पाण्यामुळे पोटदुखीची समस्या जाणवू शकते.
उन्हाळ्यामध्ये जास्त थंड पाणी प्यायल्यामुळे ब्रेन फ्रीजची समस्या उद्भवू शकते. डोक्यात दुखण्याची समस्या देखील निर्माण होऊ शकते.
थंड पाणी प्यायल्यामुळे शरीराची मेटाबॉलिक सिस्टिम मंदावते. यामुळे अशक्तपणा आणि थकवा देखील जाणवू शकतो.
उन्हाळ्यामध्ये थंड पाणी पिल्यामुळे सर्दी खोकल्याचा त्रास जाणवू शकतो.
सदर लेख फक्त माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.