Aloe Vera Benifits: केसांच्या वाढीपासून सुंदर त्वचेपर्यंत, कोरफड लावण्याचे फायदे

Rohini Gudaghe

चेहऱ्यावरील डाग

रात्रभर कोरफड चेहऱ्यावर लावल्यामुळे चेहऱ्यावरील डाग गायब होतात.

Face Care | Yandex

त्वचेवर चमक

त्वचेवर चमक आणि तेज आणायचं असेल तर दररोज चेहऱ्यावर कोरफड जेलचा वापर करा.

Aleo vera benefits | Yandex

चेहऱ्याचं आरोग्य

कोरफड जेलमध्ये चेहऱ्याच्या आरोग्यासाठी उत्तम आहे.

Health Tips | Yandex

त्वचेवर तेज

कोरफड जेलमध्ये व्हिटॅमिन, मिनरल्स, सॅलिसिलिक एसिड, लिग्निनसारखे पोषक घटक असतात. त्यामुळे त्वचेवर तेज येते.

Skin Glow | Yandex

मुरुमांपासून सुटका

कोरफड जेलचा नियमित वापर केला तर त्वचेवरील डाग, मुरुमांपासून सुटका मिळू शकते.

Skin care | Yandex

केसांचे आरोग्य

कोरफडीमुळे केसांचं आरोग्य सुधारण्यासाठी मदत होते.

Hair Health | Yandex

आरोग्यास फायदेशीर

रक्त विकार कमी होण्यास कोरफडीमुळे मदत होते.

Health care | Yandex

डोळ्यांना फायदेशीर

डोळे आले असतील तर कोरफडीचा रस डोळ्यांना लावल्यामुळे फायदा होतो.

Eye Health Tips | Yandex

Disclaimer

सदर लेख फक्त माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Aleo vera benefits | Yandex

NEXT: तुळशीजवळ या 6 वस्तू कधीच ठेवू नका

Tulsi Vastu Tips | Social Media