Health Tips | मधुमेही रुग्ण खजूर खाऊ शकतात का?

Shraddha Thik

खजूर एक सुपरफूड आहे

खजूर हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. त्याला सुपरफूड असेही म्हणतात. हिवाळ्यात हे खाल्ल्याने शरीर उबदार राहते.

Black Dates | Yandex

पोषक

खजूरमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजांसह अनेक पोषक घटक आढळतात, जे शरीराला रोगांशी लढण्यास मदत करतात.

Black Dates Benefits | Yandex

मधुमेही रुग्ण खजूर खाऊ शकतात का?

खजूर खायला गोड असतात, त्यामुळे मधुमेही रुग्ण खाऊ शकतात का? जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

Black Dates | Yandex

एक किंवा दोनच खजूर

मधुमेहाचे रुग्ण एक किंवा दोनच खजूर खाऊ शकतात, असे आरोग्य तज्ज्ञ सांगतात. तथापि, ते साखरेच्या प्रकारावर अवलंबून असते.

Dates | Yandex

कमी ग्लायसेमिक इंडेक्स

खजूरांचा ग्लायसेमिक इंडेक्सही कमी असतो, त्यामुळे रक्तातील साखरेमध्ये अचानक वाढ होत नाही.

Diabetics | Yandex

अँटिऑक्सिडंट्स

खजूरमध्ये अँटिऑक्सिडंट्स, फिनोलिक कंपाऊंड्स, फ्लेव्होनॉइड्स आणि फायटोस्टेटॉल असतात जे ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करतात.

Black Dates | Yandex

डॉक्टरांचा सल्ला

तुमची साखर किती वाढली आहे किंवा तुमची स्थिती काय आहे हे आरोग्य तज सांगतात. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही तुमच्या आहारात खजूर समाविष्ट करू शकता.

Doctor | Yandex

Next : PCOD And Mental Health | मासिक पाळीचा मानसिक आरोग्यावरही होतो परिणाम?

PCOD And Mental Health | Saam Tv
येथे क्लिक करा...