Health Tips: मधुमेहाच्या रुग्णांनी उसाचा रस प्यावा का? जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ताजेतवाने

उसाचा रस शरीरातील पाण्याची कमतरता पुर्ण करतो आणि दिवसभर ताजेतवाने ठेवण्यास मदत करतो.

Refreshing | Yandex

निरोगी

उसाच्या रसामध्ये भरपूर प्रमाणात पोषक घटक आढळतात ज्यामुळे शरीराला निरोगी ठेवण्यास फायदा होतो.

Healthy | Yandex

पोषक घटक

उसाच्या रसामध्ये कॅल्शियम, लोह या सारखे अनेक पोषक घटक आढळतात.

Nutrients | Yandex

मधुमेह

मात्र, मधुमेहाच्या रुग्णांनी उसाचा रस प्यावा की नाही असा प्रश्न अनेक लोकांना पडतो.

Diabetes | Yandex

साखर

मधुमेह रुग्णांनी उसाचा रस पिऊ नये याचे कारण म्हणजे उसाच्या रसात भरपूर प्रमाणात साखर आढळते.

Sugar | Yandex

फायदा

उसाच्या रसात थोडे लिंबू आणि आल्याचा रस टाकल्यास आरोग्याला भरपूर फायदा होतो.

Benefit | Yandex

मर्यादित

ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. त्यामुळे मधुमेह असल्यास उसाच्या रसाचे सेवन मर्यादित प्रमाणात केले पाहिजे.

Limited | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा़

Disclaimer | Yandex

NEXT: आंब्याच्या सालीचे फायदे असेही !

mango peels | Google