mango peel benefits: आंब्याच्या सालीचे फायदे असेही!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कर्करोग

आंब्याच्या सालीने कर्करोगचा धोका कमी होण्यास फायदा मिळण्याची शक्यता असते.

Cancer | Google

पिंपल्सची समस्या

चेहऱ्यावरील पपिंपल्सची समस्या असल्यास आंब्याच्या सालीचा फायदा होतो.

Pimples Problems | Canva

मधुमेह

आंब्याच्या सालीचा सुकवून पावडरचे सेवन करणे मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरते.

Diabetes | Saam tv

हृदयविकार

हृदयविकाराची समस्या असलेल्या व्यक्तीसाठी आंब्याच्या साल फायदेशीर ठरते.

Heart Disease | Social Media

वजन कमी

वजन कमी करण्यासाठीही आंब्याच्या सालीचा उपयोग होतो.

Weight Loss Tips | Canva

सांधेदुखी

सांधेदुखीच्या समस्येमध्ये आंब्याच्या साली गुणकारी ठरते.

arthritis | yandex

हिमोग्लोबीन

आंब्याच्या सालीमुळे हिमोग्लोबीन वाढण्यास मदत होते.

Hemoglobin | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा

Mango Mastani | Canva

NEXT: उन्हाळ्यात कलिंगड फ्रिजमध्ये ठेवताय? आरोग्य येईल धोक्या

Watermelon Benefits | Yandex