Health Tips: उन्हाळ्यात मातीच्या मडक्यातील पाणी प्यायल्यास आरोग्याला फायदा होतो का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ठंड

उन्हाळ्यात मातीच्या मडक्यातून थंड पाणी पिण्याचा कल वाढतो.

Cold | Yandex

नैसर्गिक

मातीच्या मडक्यात नैसर्गिक पद्धतीनं पाणी थंड राहते.

Natural | Yandex

फायदा

पण मातीच्या मडक्यातील पाणी प्यायल्यास आरोग्याला फायदा होतो का?

Benefits | Yandex

संसर्ग

कोणत्याही भांड्यात पाणी भरून ठेवल्यास आजारांचा संसर्ग होऊ शकतो.

Contagion | Yandex

आजार

दूषित पाणी प्यायल्यामुळे टायफॉइड आणि कॉलराचा धोका वाढतो.

Illness | Yandex

Stored waterसाठवलेले पाणी

भांड्यात साठवलेल्या पाण्याच्या सेवनामुळे जुलाब आणि पोटातील संसर्गजन्य आजार होऊ शकतो.

Stored water | Yandex

मातीचे मडके

त्यामुळे मातीचे मडके दररोज स्वच्छ करून घ्या आणि फ्रेश पाणी भरा. त्यासोबतच मडके नीट झाकून ठेवा.

Earthen pots | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Disclaimer | Yandex

NEXT: रात्री झोप न लागण्याचे कारण काय?