Rohini Gudaghe
उन्हाळ्यात संत्री खाल्ल्यामुळे हृदय निरोगी राहते. संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अनेक पोषक घटक असतात.
संत्री खाल्ल्यामुळे कोलेस्टेरॉलची पातळीही नियंत्रणात राहते.
उन्हाळ्यात संत्री खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी प्रतिकारशक्तीही मजबूत करते.
उन्हाळ्यात संत्री खाल्ल्यामुळे डिहायड्रेशन टाळता येते. शरीरातील अशक्तपणा दूर होतो.
उन्हाळ्यामध्ये केस गळण्याची समस्या सुरू होते. त्यामुळे उन्हाळ्यात संत्री खाल्ल्यामुळे केस गळण्याची समस्या दूर होण्यास मदत होते.
उन्हाळ्यात संत्री खाल्ल्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या पडण्याची समस्या दूर होते.
संत्र्यामध्ये व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स पुरेशा प्रमाणात असते. त्यामुळे शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते. हे हार्ट रेट आणि ब्लड प्रेशर देखील नियंत्रित राहतो. यासोबतच हाडे मजबूत होतात
संत्र्यामध्ये कॅलरीज खूप कमी असतात. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.