Ice Cream खाल्ल्यानंतर हे पदार्थ बिलकूल खाऊ नका, आरोग्य बिघडेल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आईस्क्रीम

उन्हाळा सुरु झाल्यानंतर लहानमुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आईस्क्रीम खायला आवडते.

kids | Yandex

पदार्थ

पण असे काही पदार्थ आहेत ज्याचे सेवन आईस्क्रीम खाल्यानंतर करु नये.

Foods | Yandex

थंड पाणी

आईस्क्रीम खाल्यानंतर थंड पाणी पिऊ नका नाहीतर तुम्हाला पोटदुखी, गॅस, अ‍ॅसिडिटी यासारखे समस्या होऊ शकतात.

Cold water | Yandex

चहा, कॉफी

आईस्क्रीम खाल्यानंतर चहा, कॉफी, ग्रिन टी, सूप असे गरम पदार्थांचे लगेच सेवन करु नका.

Tea, Coffee | Yandex

तूपापासून बनवलेले पदार्थ

आईस्क्रीम खाल्यानंतर मटण, लोणी, तूपापासून बनवलेले पदार्थ टाळा.

ghee | Yandex

जंक फूड

बिर्यानी, चायनीज फुड, जंक फूड या सार्के पदार्थ देखील आईस्क्रीम खाल्यानंतर खाऊ नका.

Junk food | Yandex

काहीच खाऊ नका

आईस्क्रीम खाल्यानंतर ४० मिनिटे काहीच खाऊ नका.

Do not eat anything | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा़

Disclaimer | Yandex

NEXT: नारळातील मलाई खाण्याचे फायदे

Benefits | Yandex