ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
उन्हाळ्यात नारळ पाणी प्यायल्यामुळे शरीराला भरपूर फायदे होतात.
नारळ पाणी प्यायल्यामुळे शरीर हायड्रेटेड राहाते. नारळ पाण्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता भासत नाही.
अनेक लोकं नारळ पाणी प्यायल्यानंतर नारळ फेकून देतात.
पण नारळात असलेली मलई शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरते.
नारळातील मलई खाल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
नारळाच्या मलईमध्ये फायबर अलते ज्यामुळे पचनशक्ती मजबूत होते.
नारळाच्या मलईमध्ये अँटिऑक्सिडेंट्स असतात ज्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.