Bharat Jadhav
नाभीभोवती मसाज केल्याने पचनशक्ती मजबूत होते, ज्यामुळे पचन चांगले होते. पोटदुखीपासून आराम मिळतो.
योगामध्ये नाभीला शरीराचे केंद्र मानले जातं. त्यात जर तुम्ही नाभीत तेल लावले लावले तर शरीरातील उर्जा प्रवाहामध्ये संतुलन राखले जातं.
काही तेलांमध्ये फॅटी ऍसिड असतात. तेल नाभीभोवती लावल्याने त्वचेचे पोषण होत असते आणि त्वचेतील कोरडेपणा दूर होत असतो.
नाभीभोवती मसाज केल्याने स्नायूंना आराम मिळतो. ज्यामुळे सांधेदुखी कमी होते. पण तीव्र सांधेदुखी होत असेल तर वैद्यकीय सल्ला घ्या.
पोट फुगणे किंवा गॅसची समस्या लहान मुलांमध्ये सामान्य आहे. पारंपारिकपणे नाभीमध्ये मोहरीचे तेल लावल्याने त्या समस्येपासून आराम मिळतो.
नाभीभोवती हलक्या हाताने मसाज केल्याने तुम्हाला तणाव दूर होण्यास मदत होऊ शकते. मसाजामुळे शरीरात रक्त परिसंचरण सुधरत असतं. यामुळे शरीराला आराम मिळतो.
टीप : वरील सर्व साम टीव्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून साम टीव्ही कोणताही दावा करत नाही.
येथे क्लिक करा