Health Tip: जेवणाच्या अर्धा तास आधी पाणी पिण्याचे फायदे कोणते?

Tanvi Pol

पचनक्रिया सुधारते

जेवणाच्या अर्धा तास पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते.

Improves digestion | yandex

भूक नियंत्रणात राहते

भूक नियंत्रणात राहण्यासाठी जेवणाच्या अर्धा तास आधी पाणी प्यावे.

Controls appetite | Yandex

वजन कमी करण्यास मदत होते

वजन कमी करण्यासाठी तुम्ही जेवणाच्या अर्धा तास आधी एक ग्लास पाणी प्यावे.

Helps in weight loss | yandex

बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो

हा उपाय केल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास जाणवत नाही.

Relieves constipation | yandex

त्वचा निरोगी राहते

त्वचेच्या चांगल्या आरोग्यासाठी जेवणाच्या अर्धा तास आधी पाणी प्यावे.

Keeps skin healthy | Saam Tv

हायड्रेशन टिकून राहते

जेवणाच्या अर्धा तास आधी पाणी प्यायल्याने हायड्रेशन टिकून राहते.

Maintains hydration

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Health

NEXT: उन्हाळ्यात नुसतं पाणी पिणं टाळा, अन् घ्या हे हायड्रेटेड फ्लेवर्ड ड्रिंक्स

Summer Drinks | AI
येथे क्लिक करा...