Manasvi Choudhary
लठ्ठपणा ही सध्याची मोठी समस्या आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत.
लठ्ठपणा आणि वाढत्या वजनामुळे डायबेटिस, कॅन्सर,थायरॉईड, सांधेदुखी आणि हृदयाच्या आजारांसह समस्या वाढतात.
वजन कमी करण्यासाठी अनेकजण विविध डाएट फॉलो करतात.
मात्र नियमितपणे फळांचे सेवन केल्याने तुमचे वजन कमी होण्यास मदत होतील
सफरचंद या फळामध्ये कॅलरीज कमी असून फायबरचं प्रमाण जास्त असते.
कलिंगड या फळामध्ये कॅलरीज कमी असून पाण्याचे प्रमाण अधिक असते.
फायबर आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात असल्याने वजन कमी करण्यास मदत होते.
पपईमध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए आहे. पपई फायबरमुळे वजन कमी करण्यास मदत होते.
येथे दिलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य मार्गदर्शक सल्ला घ्या