कुणीतरी येणार गं! Ranveer-Deepika ने दिली गुड न्यूज

Manasvi Choudhary

नव्या पाहुण्याचे आगमन

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगच्या घरी लवकरच नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे.

Deepika- Ranveer | Instagram @ranveersingh And @ deepikapadukone

हे अभिनेत्री होणार आईबाबा

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग आई-बाबा होणार आहेत.

Deepika- Ranveer | Instagram

सोशल मीडिया पोस्ट

नुकतचं सोशल मीडियावर या कपलने पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.

Deepika- Ranveer | Instagram

चाहते खूश

दीपिका आणि रणवीरने इन्स्टावर फोटो शेअर चाहत्यांना खूश केले आहे.

Deepika- Ranveer | Instagram @ranveersingh And @ deepikapadukone

पोस्ट

या फोटोमध्ये लहान मुलांची खेळणी, कपडे, शूज, फुगे दिसत आहेत. फोटोमध्ये सप्टेंबर 2024 असे लिहलेले दिसत आहे.

Deepika- Ranveer

२०२४ मध्ये देणार बाळाला जन्म

दीपिका सप्टेंबर 2024 मध्ये बाळाला जन्म देणार आहे.

Deepika- Ranveer | Instagram@DeepikaPadukone

चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

सोशल मीडियावर या दोघांचेही चाहते आनंद व्यक्त करत आहेत अनेकांनी रणवीर- दीपिकाच्या पोस्टवर शुभेच्छाचा वर्षाव केला आहे.

Deepika- Ranveer | Instagram

यावर्षी केलं लग्न

५ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर रणवीर आणि दीपिका २०१८ मध्ये विवाहबंधनात अडकले.

Deepika- Ranveer | Social media

NEXT: Benefits of Exercise: रोज सकाळी व्यायाम करणे का महत्त्वाचे आहे, जाणून घ्या

Benefits of Exercise | Yandex