Manasvi Choudhary
आपण नेहमीच एकमेकांशी संपर्कात राहण्यासाठी फोनवर बोलत असतो.
नातेवाईक- मित्रमैत्रिणी यांच्याशी फोनवर गप्पा गोष्टी सांगितल्या जातात.
मात्र तुम्हाला माहितीये का? अर्धा तासापेक्षा जास्त फोनवर बोलणे आरोग्यासाठी गंभीर आहे.
बराच वेळ फोनवर बोलल्याणे हाय बीपीचा त्रास उद्भवतो.
सतत फोनवर बोलल्याने उच्च रक्तदाब किंवा हायपर टेन्शनचा त्रास होतो.
हायपरटेन्शनमुळे हार्ट एटॅक किंवा स्ट्रोकचा धोका वाढण्याची शक्यता असते.
अनेकांना फोनवर बराच वेळ बोलल्याने डोकं, कान सुन्न होण्याची समस्या उद्भवते.