Manasvi Choudhary
नवीन वर्षातला पहिला सण मकरसंक्राती आहे.
हिंदू धर्मात मकर संक्राती या सणाला विशेष महत्व आहे.
यंदा मकर संक्रांतीला कोणता रंगांचे कपडे परिधान करायचे नाहीत
मकर संक्रांतीला काळ्या रंगाच्या कपडे परिधान करणे शुभ मानले जाते.
मकर संक्रांतीला काळा रंगाच्या साडीशिवाय हिरवी, लाल, गुलाबी, केशरी रंगांची साडी नेसणे शुभ आहे.
यंदा संक्रांतीलायंदा मकर संक्रांतीला पिवळा रंगाचे कपडे, पिवळ्या रंगाच्या वस्तू वापरू नयेत.