Manasvi Choudhary
उन्हाळ्यात फणस खायला सर्वांनाच आवडते.
तळलेले फणस व फणसाची भाजी असे विविध फणसाचे पदार्थ बाजारात उपलब्ध असतात.
फणस आरोग्यासाठी अंत्यत फायदेशीर मानले जाते.
फणसामध्ये प्रोटीन,फायबर, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम यासांरखी पोषकतत्वे असतात.
ज्या लोकांना एॅलर्जी समस्या असेल अशा लोकांनी फणस खाऊ नये.
दूध प्यायल्यानंतर फणस खाणे टाळावे.
गर्भवती महिलांनी फणस खाणे टाळावे.
तुम्हाला डायबिटीझ असेल तर फणसाचे सेवन करू नये
सर्दी व खोकल्याचा त्रास असेल तर फणस खाऊ नका.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या