Manasvi Choudhary
शरीरासाठी ड्रायफ्रुट्स खूप आरोग्यादायी असतात.
नेहमी रात्री मनुके भिजायला घालावे आणि सकाळी खावे.
मनुके भिजवल्यामुळे मऊ होतात. ते पचायला सोपे असतात.
भिजवलेले मनुके खालल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही.
मनुक्यात फायबर आणि अनेक पौष्टिक घटक असतात. जे आतड्यांना सृदृढ ठेवण्यास मदत करतात.
मनुक्यांमध्ये जास्त प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात. यामुळे शरीरातील ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी होतो.
मनुके खालल्याने शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रणात राहते.
मनुक्यात पॉलिफेनॉल आणि फायटोन्यूट्रिएंट्स असचाचय त्यामुळे मोतींबिदू आणि डोळ्यांच्या आजारांपासून संरक्षण होते.
मनुके चघळत ठेवल्याने कोरडा खोकला बरा होतो. तसेच घशातील खोकला कमी होतो.
ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी तज्ञांचा सल्ला घ्या.