Side Effects Of Bitter Gourd: कडू कारलं खाल्ल्यानंतर काय खाऊ नये?

Manasvi Choudhary

आरोग्यासाठी गुणकारी

कारले चवीला कडू असले तरी आरोग्यासाठी गुणकारी आहे.

Bitter Gourd | Canva

हे पदार्थ खाऊ नका

मात्र कारले खाल्ल्यानंतर काही पदार्थाचे सेवन करणे आरोग्यासाठी घातक ठरेल.

Bitter Gourd | Canva

आंबा

आहारात कारल्याची भाजी खाल्ली असेल तर त्यानंतर आंबा खाऊ नये.

Mango | Canva

दही

कारले खाल्ल्यानंतर दही खाणे टाळा त्वचेवर एॅलर्जी होऊ शकते.

Curd | Canva

मुळा

कारलं आणि मुळाची भाजी एकत्र खाऊ नका यामुळे पोटाची समस्या होऊ शकते.

Radish | Google

भेंडी

कारले खाल्ल्यानंतर भेंडी कधीच खाऊ नका

Lady Finger | Canva

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य मार्गदर्शक सल्ला घ्या.

NEXT: Turmeric Benefits: रोज सकाळी प्या हळदीचे पाणी, आरोग्यासह त्वचेसाठीही फायदेशीर

Turmeric Benefits | Canva
येथे क्लिक करा...