Manasvi Choudhary
दूध शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे.
दुधामध्ये पौष्टिक घटक असल्याने दूध प्यायले जाते.
रिकाम्या पोटी दुधाचे सेवन केल्याने काय होते हे जाणून घ्या.
रिकाम्या पोटी दूध प्यायल्याने पोटात जळजळ, अपचन होऊ शकते.
रिकाम्या पोटी दुध प्यायल्याने पोटदुखीची समस्या होऊ शकते.
रिकाम्यापोटी दुध प्यायल्याने शरीरातील रक्तदाब पातळी वाढू शकते
रिकाम्या पोटी दुध प्यायल्याने छातीत कफ होतो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.