Manasvi Choudhary
रात्रीच्या आहारात आपण काय खातो याकडे लक्ष देणे अत्यंत महत्वाचे आहे.
रात्री आहारात कधीही चपाती खाऊ नये.
चपातीमध्ये कॅलरी आणि कार्ब दोन्हीचे प्रमाण अधिक असते.
रात्री आहारात चपाती खाल्ल्याने पचायला जड असते.
रात्री चपाती खाल्ल्याने शरीराचे वजन वाढते.
रात्री चपाती खाल्ल्याने शरीरातील साखरेचे प्रमाण वेगाने वाढते.
रात्री चपाती खाल्ल्याने पचनक्रियेवर परिणाम होतो व आतड्यांसंबंधी आरोग्य बिघडण्याची शक्यता अधिक असते.