Benefits of Laughing: स्वत:ही हसा दुसऱ्यांनाही हसवा; जाणून घ्या हसण्याचे फायदे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

व्यामाय करणे

आजपर्यंत व्यायाम केल्याने आरोग्य चांगले राहत असे आपण ऐकले असेल

Exercise | Canva

हसण्याचे फायदे

मात्र तुम्ही कधी हसण्याचे आरोग्यदायी फायदे आहेत हे ऐकले आहे का?

Benefits of Laughter | Saam Tv

जाणून घेऊयात

आज हसण्याचे आरोग्यदायी फायदे कोणते ते जाणून घेऊयात.

Let's Know | Saam Tv

रक्त प्रवाह

मनमुराद हसल्याने शरीराचा रक्त प्रवाह सुरळीत राहण्यास मदत होते.

Blood Circulation | Yandex

मेंदूचे कार्य

हसल्याने मेंदूचे कार्य योग्य पद्धतीने चालण्यास मदत होते.

Brain Function | Yandex

अनेक आजार

हसल्याने व्यक्ती अनेक आजारापासून दूर राहू शकतो.

Many diseases | saam tv

बीपीची समस्या

हसल्याने बीपीची समस्या नियंत्रणात राहण्यास मदत होते.

BP problem | Yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | Saam Tv

NEXT: नवरात्रीसाठी रोज काय बनवायचं हा प्रश्न पडलाय का?

Navratri Special Dish | canva
येथे क्लिक करा...