Manasvi Choudhary
हिवाळ्यामध्ये थंड वातावरणात गुळाचा चहा पिणे लाभदायक आहे.
साखर ऐवजी गुळाचा चहाने दिवसाची सुरूवात केल्यास रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते.
शरीरामध्ये रक्ताची कमी असेल तर गुळाचा चहा पिणे गुणकारी ठरते.
वजन कमी करण्यासाठी गुळाचा चहा पिणे फायद्याचे आहे साखरेमुळे शरीरामध्ये फॅट जमा होतो.
यामुळे साखरेऐवजी गुळाचा चहा प्यायल्याने वजन नियंत्रणात राहते.
हिवाळ्यात सर्दी-खोकल्याचा त्रास सामान्य असतो मात्र गुळाचा चहा प्यायला तर सर्दी-खोकला ह्या समस्यांपासून आराम मिळेल
त्वचेवर स्किन किंवा कोणतेही डाग, पुरळ येत असतील गुळाचा चहाचे सेवन करणे फायदेशीर ठरेल.