Sakshi Sunil Jadhav
अनेकांना गरमीमध्ये पंखा आणि Ac एकत्र लावून झोपण्याची सवय असते.
अनेक व्यक्तींना असे केल्याने लवकरात लवकर थंड वातावरण होतं असं वाटत असतं.
पंखा आणि Ac एकत्र लावल्याने तुमच्या शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतात.
पंखा आणि Ac एकत्र लावल्याने शरीरावर काय परिणाम होतात हे सांगणार आहोत.
पंखा आणि Ac एकत्र लावल्याने घरातील तापमान अचानक कमी होते.
तापमान कमी झाल्याने शरीराला थर्मल शॉक लागू शकतो. त्याने सर्दी-खोकला, डोकं-दूखी असे आजार होऊ शकतात.
पंखा आणि Ac एकत्र लावल्याने प्रचंड सर्दी होते.
तुम्हाला या वातावरणात डिहायड्रेशनचा त्रास होण्याची दाट शक्यता असते.