Winter Ladoo Recipe: सांधेदुखीवर रामबाण इलाज आहे हा लाडू

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

थंडी

हिवाळ्यात थंडी खूप जास्त असते. त्यामुळे अनेकांना सांधेदुखीचा त्रास होतो.

Winter Ladoo Recipe | Yandex

गुडघेदुखी

थंडीत अनेकांचे गुडघे, कंबर आणि सांधे खूप जास्त दुखतात.

Winter Ladoo Recipe | Yandex

पौष्टिक पदार्थ

या काळात पौष्टिक पदार्थ खायचे असतात. यात तुम्ही नारळ आणि सुका मेव्याचे लाडू खाऊ शकतात.

Winter Ladoo Recipe | Yandex

नारळ आणि सुका मेव्याचे लाडू

नारळ आणि सुका मेव्याचे लाडू शरीरासाठी खूप जास्त पौष्टिक असतात.

Winter Ladoo Recipe | Yandex

ओला नारळ

यासाठी तुम्हाला सर्वात आधी ओला नारळ बारीक किसून घ्यायचा असतो.

Winter Ladoo Recipe | Yandex

बदाम, अक्रोड

त्यानंतर एका कढईत तूप घालून त्यात बदाम, अक्रोड तळून घ्या.

Winter Ladoo Recipe | Yandex

शेंगदाणे आणि मनुके

ड्रायफ्रुट्स भाजून झाल्यानंतर तूपात शेंगदाणे आणि मनुके भाजून घ्या. त्यानंतर ओल्या खोबऱ्याचा किस परतून घ्या.

Winter Ladoo Recipe | Yandex

ड्रायफ्रुट्स

मिक्सरमध्ये ड्रायफ्रुट्सचे काप जाडसर वाटून घ्या.

Winter Ladoo Recipe | Yandex

मिश्रण

यानंतर कढईत गूळ आणि पाक घालून त्यात नारळाचा किस, खारीक पावडर, ड्रायफ्रुट्सची पावडरचे मिश्रण तयार करु घ्या.

Winter Ladoo Recipe | Yandex

लाडू

त्यानंर वेलची घालून मिश्रणाचे लाडू वळून घ्या.

Winter Ladoo Recipe | Yandex

Next: झुमका गिरे रे... शिवानीचा ब्युटीफुल लूक

Shivani Baokar | Instagram @shivanibaokar
येथे क्लिक करा