Manasvi Choudhary
टोमॅटो हा भारतीय जेवण पध्दतीतला महत्वाचा घटक आहे.
आरोग्यासाठी फायदेशीर टोमॅटोचे सेवन काही लोकांसाठी घातक देखील असते.
टोमॅटोमध्ये ऑक्सलेट नावाचा पदार्थ असतो यामुळे किडनी स्टोन असणाऱ्यांनी टोमॅटोचे सेवन करू नये.
एॅलर्जीची समस्या असल्यास टोमॅटो खाणे टाळा.
जे लोक आरोग्याविषयक औषधे घेत असतील त्यांनी टोमॅटो खाणे शक्यतो टाळावे.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या