Manasvi Choudhary
पालकांना लहान मुलांच्या आहाराची विशेष काळजी घ्यावी लागते.
लहान मुलांचा आहार पौष्टिक असावा ज्यामुळे त्याच्या आरोग्य चांगले राहिल.
तुमच्या लहान मुलांना पालक, बीन्स, ब्रोकोली, गाजर यांचा ज्यूस करून द्या.
लहान मुलांना आठवड्यातून एकदा तरी तांदळाची पेज करून प्यायला द्या.
फळांमध्ये अनेक पोषक घटक असतात. केळी ,सफरचंद आणि टरबूज ही फळे लहान मुलांना खायला द्या.
कडधान्याची उसळ करून लहान मुलांना खायला देऊ शकता. कडधान्यांमध्ये लोह, पोटॅशियम आणि फायबर हे पोषकघटक असतात.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.