Hair care Tips: पावसाळ्यात चिकट केसांमुळे वैतागलात? हे घरगुती उपाय करा

Manasvi Choudhary

केसांची योग्य निगा

पावसाळ्यात केसांची योग्य निगा राखणे अत्यंत महत्वाचे आहे.

Hair care Tips | Canva

चिकट आणि तेलकट केस

पावसाळ्यात केस ओले झाल्याने चिकट आणि तेलकट होतात.

Hair care Tips | Canva

किती वेळा केस धुणे

पावसाळ्यात आठवड्यातून दोनदा केस धुणे.

Hair care Tips | Canva

शॅम्पूने चांगले धुवा

पावसात केस भिजल्यानंतर ते शॅम्पूने चांगले धुवा आणि कंडिशनर लावा.

Hair care Tips | Canva

मसाज करा

पावसाळ्यात केसांना तेल लावून नीट मसाज करा यामुळे केस चांगले राहतील.

Hair care Tips

Hair care Tips | Canva

केस मजबूत होतील

केसांना हेअर मास्क लावल्याने केसांना पोषण मिळते व केस मजबूत होतात.

Hair Care Tips | Canva

हेअर मास्क लावा

केस धुण्याआधी केसांना हेअर मास्क लावा.

Hair care Tips | Canva

टिप

येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

NEXT:Monsoon Tips: पावसाळ्यात कपडे सुकायचं टेन्शन मिटलं; या टिप्स फॉलो करा

Monsoon Tips | Canva