Dhokla Recipe: १० मिनिटांत झटपट बनवा जाळीदार ढोकळा; रेसिपी पाहा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नाश्ता

नाश्त्याला रोज काय नवीन पदार्थ बनवावा असा प्रश्न गृहिणींना पडलेला असते.

Dhokla Recipe | Yandex

ढोकळा

नाश्त्यात झटपट आणि चविष्ट असा ढोकळा तुम्ही बनवू शकता.

Dhokla Recipe | Yandex

बेसन पीठ

यासाठी तुम्हाला बेसन पीठ घ्यायचे आहे.

Dhokla Recipe | Yandex

दही

यात दही चांगले मिक्स करुन घ्या.

Dhokla Recipe | Yandex

दही आणि बेसन

दही आणि बेसनाच्या मिश्रणात थोड तेल टाका.

Dhokla Recipe | Yandex

मिश्रण

हे मिश्रण एकजीव करुन घ्या.

Dhokla Recipe | Yandex

बेक करा

हे मिश्रण एका ताटात किंवा वाटीत टाकून बेक करुन घ्या.

Dhokla Recipe | Yandex

ढोकळा

जर तुम्हाला वेगवेगळ्या रंगाचा ढोकळा हवा असेल तर त्यात खाण्याचा रंग टाका.

Dhokla Recipe | Yandex

फोडणी

यानंतर तेलात मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी देऊन ढोकळ्यावर टाकून सर्व्ह करा.

Dhokla Recipe | Yandex

Next: करिश्माचा सिंपलमधला डिंपल लूक

Karishma Tanna Photos | Instagram @karishmaktanna
येथे क्लिक करा