Health Care: जेवताना की जेवल्यानंतर नेमकं कधी पाणी प्यावं?

Shruti Vilas Kadam

जेवण्याच्या आधी थोडं पाणी चालतं

जेवण सुरू करण्याच्या 10–15 मिनिटे आधी १ ग्लास कोमट पाणी प्यायल्यास पचनसंस्था सक्रिय होते आणि भूक संतुलित राहते.

Water Drinking Tips

जेवताना खूप पाणी टाळा

जेवताना जास्त पाणी प्यायल्यास पचनासाठी आवश्यक असलेले पाचक रस dilute होतात, त्यामुळे अन्न नीट पचत नाही.

Winter Health | yandex

घास अडकल्यास फक्त घोटभर पाणी

जेवताना अन्न घशात अडकल्यास किंवा तोंड कोरडं वाटल्यास १–२ घोट पाणी पुरेसं असतं.

drinking water after meals | google

जेवल्यानंतर लगेच पाणी पिऊ नका

जेवण झाल्यानंतर त्वरित पाणी प्यायल्यास पचनक्रिया मंदावते आणि गॅस, अपचन, पोट फुगणे यासारख्या तक्रारी वाढू शकतात.

Drink Water | Saam Tv

जेवल्यानंतर 30–40 मिनिटांनी पाणी उत्तम

हा काळ पचनासाठी योग्य मानला जातो. या वेळेनंतर पाणी प्यायल्यास अन्न नीट पचण्यास मदत होते.

Drink Water | Saam Tv

कोमट पाणी अधिक फायदेशीर

थंड पाण्यापेक्षा कोमट पाणी पचन सुधारते आणि वजन नियंत्रणातही मदत करू शकते.

Health Care Tip | Saam Tv

आरोग्यस्थितीनुसार वेळ बदला

आम्लपित्त, मधुमेह किंवा पचनाच्या समस्या असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पाणी पिण्याची वेळ ठरवावी.

Drink Water | canva

Blouse Back Designs: साध्या साडीपासून पार्टी वियर साडीपर्यंत; ब्लाउजच्या या 7 फॅन्सी बॅक डिझाईन्स करा ट्राय

Blouse Back Designs
येथे क्लिक करा