Alisha Khedekar
उपवासात चहा दिवसातून सकाळी एकदाच जास्तीत जास्त दोन ते तीन वेळाच पिणे योग्य.
रिकाम्या पोटी वारंवार चहा घेतल्यास अॅसिडिटी, जळजळ किंवा पोटदुखीची शक्यता वाढू शकते.
चहामध्ये जास्त साखर टाळा. उपवासासाठी योग्य गोड पदार्थ किंवा कमी गोड वापरणे फायदेशीर.
फक्त चहावर अवलंबून राहू नका. शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी पुरेसे पाणी पिणे आवश्यक.
दुधाचा खूप घट्ट चहा वारंवार घेतल्यास पचनावर ताण येऊ शकतो.
संध्याकाळनंतर चहा कमी घ्या, विशेषतः रात्री झोपेचा त्रास होत असल्यास.
मधुमेह, रक्तदाब किंवा अॅसिडिटी असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार चहाचे प्रमाण ठरवा.