Kitchen Hacks : करपलेल्या भांड्यांवरचा काळपटपणा चुटकीसरशी होईल गायब, 'या' सोप्या टिप्स करून पहा

Alisha Khedekar

लिंबाचा जादुई वापर

काळ्या पडलेल्या भांड्यांवर लिंबू चोळा. काही मिनिटांनी धुतल्यास डाग कमी होऊन चमक परत येते.

10 EASY HOME REMEDIES TO REMOVE BLACK STAINS FROM UTENSILS NATURALLY | Google

बेकिंग सोडा

बेकिंग सोडा आणि पाणी मिसळून पेस्ट तयार करा. भांड्यांवर लावून घासल्यास काळेपणा निघतो.

10 EASY HOME REMEDIES TO REMOVE BLACK STAINS FROM UTENSILS NATURALLY | Google

पाण्यात व्हिनेगर मिसळा

गरम पाण्यात व्हिनेगर मिसळा. त्यात भांडी भिजवल्यास हट्टी डाग आणि काळेपणा सहज दूर होतो.

10 EASY HOME REMEDIES TO REMOVE BLACK STAINS FROM UTENSILS NATURALLY | Google

मीठ वापरा

जाड मीठ आणि लिंबू वापरून भांडी घासा. यामुळे चिकट मळ आणि काळे डाग निघतात.

10 EASY HOME REMEDIES TO REMOVE BLACK STAINS FROM UTENSILS NATURALLY | Google

चिंच वापरा

चिंचेचा गर भांड्यांवर चोळल्याने पितळ किंवा तांब्याची भांडी पुन्हा चमकदार दिसतात.

10 EASY HOME REMEDIES TO REMOVE BLACK STAINS FROM UTENSILS NATURALLY | Google

राखेचा पारंपरिक उपाय

स्वयंपाकघरातील स्वच्छ राख वापरून भांडी घासल्यास नैसर्गिकरित्या चमक वाढण्यास मदत होते.

10 EASY HOME REMEDIES TO REMOVE BLACK STAINS FROM UTENSILS NATURALLY | Google

ओलसर भांडी साठवू नका

धुतल्यानंतर भांडी पूर्ण कोरडी करा. ओलावा राहिल्यास डाग आणि काळेपणा वाढू शकतो.

10 EASY HOME REMEDIES TO REMOVE BLACK STAINS FROM UTENSILS NATURALLY | Google

NEXT : डिम लाईटमध्ये पुस्तक वाचण्याची सवय ठरू शकते धोकादायक, हे ८ तोटे वेळीच जाणून घ्या नाहीतर...

READING BOOKS IN THE DARK: KNOW THE SIDE EFFECTS ON EYES, SLEEP AND HEALTH | Saam Tv
<strong>येथे क्लिक करा</strong>