Health Care : लहान मुलांची उंची अन् वजन कसं वाढवायचं? फॉलो करा टिप्स

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अॅक्टिव्ह मुले

जेव्हा एखादे मूल अॅक्टिव्ह असते तेव्हा पालक असे गृहीत धरतात की ते निरोगी आहेत. पण, अनेक मुलांची उंची आणि वजन विविध कारणांमुळे वाढत नाही.

Active Kids | GOOGLE

शारीरिक विकास

मुलांची उंची आणि वजन त्यांच्या वयानुसार योग्य असावी, जेणेकरुन त्याचा शारीरिक विकास नीट होण्यास मदत होईल.

Health Care Tips | GOOGLE

कसे वाढवायचे

बाळाची उंची आणि वजन वाढविण्यासाठी काय करावे आणि खायला काय द्यावे ते जाणून घ्या

Height and Weight | GOOGLE

केळी

जर तुमचे मूल मोठे असेल तर त्यांना केळी खायला द्या. तुम्ही केळीचा शेक किंवा स्मूदी बनवू शकता. केळी वजन वाढवण्यास मदत करतात.

Banana | GOOGLE

अक्रोड

तुम्ही मुलांना अक्रोड देखील खायला देऊ शकता. अक्रोडमध्ये अनेक पोषक घटक असतात आणि ते वजन आणि उंची वाढवण्यास मदत करतात.

Akroad | GOOGLE

भुईमूग

तसेच शेंगदाणे देखील खायला देऊ शकता किंवा जेवण बनवताना शेंगदाण्याच्या तेलाचा वापर करा.

Bhuimug Shengdane | GOOGLE

पनीर

पनीरमध्ये भरपूर प्रोटिन असल्यामुळे तुम्ही मुलांना पनीर खायला देऊ शकता. वजन आणि उंची वाढवण्यास मदत होते.

Paneer | GOOGLE

वरण-भात-चपाती

लहान मुलांना जेवणामध्ये वरण, भात, चपाती आणि पौष्टिक भाज्या खायला द्या.

Dinner | GOOGLE

तूप

मुलांसाठीही तूप खूप महत्वाचे आहे. तूप वजन आणि उंची वाढवण्यास मदत करते.

Ghee | GOOGLE

Health Care: माचा टी पिणं आरोग्यासाठी चांगलं की वाईट? जाणून घ्या

Matcha Tea | GOOGLE
येथे क्लिक करा