Shruti Vilas Kadam
जेवणानंतर लगेच झोपल्याने पचनक्रिया मंदावते आणि अॅसिडिटीची समस्या वाढू शकते.
जेवणानंतर लगेच जास्त पाणी प्यायल्यास पचनासाठी आवश्यक असलेले एन्झाइम्स dilute होतात.
जेवणानंतर सिगारेट ओढणे आरोग्यासाठी अत्यंत घातक असून पचनावरही वाईट परिणाम होतो.
फळे जेवणानंतर लगेच खाल्ल्यास ती व्यवस्थित पचत नाहीत आणि गॅस होऊ शकतो.
जेवणानंतर लगेच जड व्यायाम केल्याने शरीरावर ताण येतो आणि पचनावर परिणाम होतो.
जेवणानंतर लगेच चहा/कॉफी घेतल्याने आयर्नचे शोषण कमी होते.
जेवणानंतर लगेच आंघोळ केल्याने शरीरातील रक्तप्रवाह पचनाऐवजी त्वचेकडे वळतो, त्यामुळे पचन बिघडू शकते.