Health Care: तुमच्या सकाळच्या नाश्त्यात करा हे ५ बदल; साखर आणि कोलेस्ट्रॉल होईल कंट्रोल

Shruti Vilas Kadam

प्रोटीनने ब्रेकफास्टची सुरुवात करा

बहुतेक भारतीय नाश्त्यांत कार्बोहायड्रेट आणि फॅट जास्त असतात, मात्र प्रोटीन कमी असतो. प्रोटीनयुक्त पदार्थ जसे दही, उबले अंडे, बादाम घेतल्यास ब्लड शुगर नियंत्रणात राहतो आणि वजन वाढण्याची शक्यता कमी होते.

Breakfast | Saam tv

फक्त कार्बोहायड्रेट खाऊ नका

नाश्त्यात कार्ब्स घेत असाल तर त्यांना फक्त कार्ब्स म्हणून न घेता त्याबरोबर प्रोटीन, फॅट आणि फाइबरदेखील घ्या उदा., पोहा/इडलीसोबत भाजी, पनीर, दही यांची जोडी करा.

avocado breakfast ideas | google

ज्यूस आणि स्मूदी टाळा

सकाळी जूस, स्मूदी किंवा शेक यांमध्ये फक्त साखर असलेले पदार्थ टाळा. ज्यामुळे ब्लड शुगर झटक्याने वाढते आणि वजन वाढू शकते. त्याऐवजी संपूर्ण फळे किंवा भाज्यांचा समावेश करा.

breakfast Recipe

नाश्त्यानंतर चालण्यासाठी 10–15 मिनिटे वेळ काढा

ब्रेकफास्ट नंतर थोडी चालण्याची सवय केल्यास ब्लडमध्ये असलेली शुगर मसल्समध्ये वापरली जाते आणि ती झटक्याने वाढत नाही, त्यामुळे वजन वाढण्याचे आणि शुगर स्पाइक्स होण्याचे धोकं कमी होते.

Morning Breakfast

सकाळच्या नाश्त्यात मीठा पदार्थ सुरूवातीला टाळा

ब्रेकफास्टमध्ये पहिल्यांदा गोड खाल्ले की इन्सुलिन रेसिस्टन्स वाढण्याची शक्यता वाढते. त्यामुळे सकाळच्या नाश्त्याची सुरूवात गोडाच्या ऐवजी हेल्दी पदार्थांनी करा.

Morning Breakfast | freepik

नाश्त्यामुळे पूर्ण दिवसाचा मेटाबॉलिझम सेट होतो

सकाळी जे जे खातो ते संपूर्ण दिवसाच्या मेटाबॉलिझमवर परिणाम करतो. त्यामुळे योग्य आणि संतुलित नाश्ता संपूर्ण आरोग्यासाठी महत्त्वाचा आहे.

Morning Breakfast

चांगल्या नाश्त्यामुळे हेल्थ सुधारते

चांगल्या पोषणाने भरलेला नाश्ता केल्यास दिवसभर ऊर्जा पातळी उत्तम राहते, ब्लड शुगर नियंत्रित राहतं आणि वजन/कोलेस्टेरॉल दोन्ही सुधारण्यास मदत होते.

Healthy Breakfast | Freepik

Face Care: चेहऱ्यावर नॅचलर ग्लो हवाय? मग पार्लरला जाण्यापेक्षा ५ मिनिटात घरी तयार करा ही पेस्ट करा ट्राय

Face Care | Saam Tv
येथे क्लिक करा