Shruti Vilas Kadam
जेवणानंतर फळे शक्यतो खाऊ नये यामुळे वेगवेगळे आजार होऊ शकतात. जर, माउथ फ्रेशनर खाल्ल्यास पचन सुधारण्यास मदत होते आणि तोंडाची चव ताजी राहते.
बडीशेप खाल्ल्याने अॅसिडिटी कमी होते आणि पचनक्रिया सुधारते. त्यामुळे जेवणानंतर ही सर्वात लोकप्रिय फळ आहे.
ओवा पोटातील गॅस, अपचन आणि फुगवटा कमी करण्यासाठी उपयोगी ठरतो.
जिरे पचन सुधारण्यासाठी मदत करतात आणि शरीराला हलके वाटते.
धणे खाल्ल्याने शरीराला थंडावा मिळतो आणि पोटातील जळजळ कमी होते.
जास्त साखर किंवा कृत्रिम पदार्थ असलेली फळे टाळावी, कारण ती आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
फळे कितीही फायदेशीर असली तरी ती मर्यादेत खाणे गरजेचे आहे, अन्यथा उलट त्रास होऊ शकतो.