Monsoon Health: पावसात चिंब भिजल्यावर लगेच करा हे काम,नाहीतर आजारी पडाल

Manasvi Choudhary

पहिला पाऊस

पहिल्या पावसात भिजण्याची मज्जा काही वेगळीच असते.

Monsoon Health | Canva

आरोग्य

मात्र पहिल्या पावसात भिजल्याने आजारी पडण्याची शक्यता असते.

Monsoon Health | Canva

काळजी घ्या

पावसात भिजल्यानंतर योग्य काय काळजी घ्यावी. हे वाचा

Monsoon Health | Canva

ओले कपडे बदला

पावसात भिजल्यानंतर ओले कपडे लगेच बदला. जास्त वेळ ओल्या कपड्यात राहू नका ज्यामुळे आजारी पडाल.

Monsoon Health | Canva

केस कोरडे करा

पावसात भिजल्यानंतर सर्वप्रथम ओले केस कोरडे करा.

Monsoon Health | Canva

अँटि-बॅक्टेरियल क्रीम लावा

त्वचेला अँटि-बॅक्टेरियल क्रीम लावा. ज्यामुळे शरीरातील बॅक्टेरिया नष्ट होतील.

Monsoon Health | Canva

गरम पेय प्या

पावसात भिजल्यानंतर अनेकांना सर्दी आणि ताप या समस्या होतात. म्हणून गरम पेय प्या.

Monsoon Health | Canva

शरीराची काळजी घ्या

पावसात हाता-पायांची काळजी घेणे महत्वाचे आहे यामुळे पावसाच्या पाण्यातून प्रवास करताना चप्पल घाला.

Monsoon Health | Canva

टिप

येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या

NEXT: Skin Care Tips: निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी फक्त फेशवॉश नाही 'या' गोष्टी खा

Skin Care Tips