Manasvi Choudhary
नारळपाणी पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत
अनेकजण रोज नारळपाणी पितात नारळपाणी प्यायल्याने पोटात थंडावा राहतो.
मात्र उच्च रक्तदाब असलेल्या रूग्णांनी नारळपाणी प्यावे की नाही हे जाणून घ्या.
नारळपाणी प्यायल्याने शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत होण्यास मदत होते.
नारळपाणी प्यायल्याने शरीरातील पोटॅशियमची कमतरता भरून निघते.
नारळपाणी प्यायल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो.
या लोकांनी नारळपाणी पिऊ नये
रक्तदाब खूप कमी असलेल्यांनी नारळपाणी पिऊ नये.
रक्तदाब वाढल्यास एक ग्लास नारळपाणी पिणे चांगले मानले जाते.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य मार्गदर्शक सल्ला घ्या