Alisha Khedekar
मोबाईलमधील ब्ल्यू रेज मेलाटोनिन हार्मोन कमी करतो, त्यामुळे झोप उशिरा लागते आणि झोपेची गुणवत्ता खालावते.
सतत स्क्रीन पाहिल्याने डोळे कोरडे पडतात, जळजळ होते आणि दृष्टीवर ताण वाढतो.
अपुरी झोप झाल्याने सकाळी उठल्यावर सुस्ती, थकवा आणि ऊर्जा कमी जाणवते.
खाली मान घालून मोबाईल वापरल्याने मान, खांदे आणि पाठीवर अतिरिक्त ताण येतो.
झोपेची कमतरता भूक नियंत्रित करणाऱ्या हार्मोन्सवर परिणाम करून वजन वाढवू शकते.
दीर्घकाळ रात्री मोबाईल वापरल्याने चिडचिड, मूड स्विंग्स आणि मानसिक थकवा वाढू शकतो.