Health Care : हात थरथरण्याचा लिव्हरशी काय संबंध? तरुणांमध्ये दिसून न येणाऱ्या आजारामागचं सत्य जाणून घ्या

Alisha Khedekar

मधुमेहाचा परिणाम

अनियंत्रित मधुमेहामुळे मज्जातंतूंवर परिणाम होऊन हात थरथरू शकतात. याचा अप्रत्यक्ष परिणाम लिव्हरच्या आरोग्यावरही होऊ शकतो.

HAND TREMORS CAUSES: DIABETES, THYROID, LIVER DISEASE & PARKINSON'S WARNING SIGNS | Google

थायरॉईडचा त्रास

हायपरथायरॉईडीझममध्ये हात थरथरणे, घाम येणे आणि हृदयाचे ठोके वाढणे अशी लक्षणे दिसू शकतात.

HAND TREMORS CAUSES: DIABETES, THYROID, LIVER DISEASE & PARKINSON'S WARNING SIGNS | Google

लिव्हर सिरोसिस

लिव्हर गंभीरपणे खराब झाल्यास हात थरथरणे, अशक्तपणा आणि गोंधळल्यासारखे वाटणे अशी लक्षणे जाणवू शकतात.

HAND TREMORS CAUSES: DIABETES, THYROID, LIVER DISEASE & PARKINSON'S WARNING SIGNS | Google

व्हिटॅमिनची कमतरता

व्हिटॅमिन B12 आणि इतर पोषक घटकांची कमतरता मज्जातंतूंवर परिणाम करून हात थरथरण्याचे कारण ठरू शकते.

HAND TREMORS CAUSES: DIABETES, THYROID, LIVER DISEASE & PARKINSON'S WARNING SIGNS | Google

पार्किन्सन्स रोग

हा मेंदूशी संबंधित आजार असून विश्रांतीतही हात थरथरणे हे त्याचे महत्त्वाचे सुरुवातीचे लक्षण असू शकते.

HAND TREMORS CAUSES: DIABETES, THYROID, LIVER DISEASE & PARKINSON'S WARNING SIGNS | Google

जास्त मद्यपान

दीर्घकाळ मद्यपान केल्याने लिव्हरचे नुकसान होते. मद्य सोडताना काहींना हात थरथरण्याची समस्या जाणवू शकते.

HAND TREMORS CAUSES: DIABETES, THYROID, LIVER DISEASE & PARKINSON'S WARNING SIGNS | Google

टीप्स

सदर माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित असल्याने तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा

HAND TREMORS CAUSES: DIABETES, THYROID, LIVER DISEASE & PARKINSON'S WARNING SIGNS | Google

NEXT : रेल्वेचं तिकीट बुक करताना 'या' ५ स्मार्ट ट्रिक्स वापरा; मिनिटांत होईल कन्फर्म

RAILONE APP TATKAL TICKET BOOKING: 5 SMART TIPS TO GET A CONFIRMED TRAIN TICKET FASTER | Saam Tv
येथे क्लिक करा