Food for Diabeties : मधुमेहाचे रुग्ण करु शकतात 'या' गोड पदार्थांच सेवन

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

इन्सुलिन

शरीरात जेव्हा इन्सुलिनचं प्रमाण कमी होतं तेव्हा मधुमेहासारखे आजार होतात.

Diabetes | Yandex

गोड

मधुमेहाच्या रुग्णांनी अतिप्रमाणात गोड पदार्थांचे सेवन टाळावे.

Sweet | Yandex

शुगर

गोड खाल्याने शरीरातील शुगरचे प्रमाण वाढते.

Diabetes Care | Yandex

खाजूर

मधुमेहाचे रुग्ण खाजूराचे सेवन करू शकतात.

Dates Benefits | Yandex

संत्री

संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी असल्यामुळे मधुमेहाचे रुग्ण याचे सेवन करु शकतात.

Orange Peel Benefits | Yandex

चॉक्लेट

चॉक्लेटमध्ये अँटिऑक्सिडेंट्स असतात ज्यामुले ब्लड शुगर वाढत नाही.

Dark Chocolate | Yandex

सफरचंद

मधुमेहाचे रुग्ण सफरचंदाचे सेवन कर शकतात. त्यामध्ये भरपूर प्रमाणात फायवर आढळते.

Apple Juice | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा़

Diabetes Health | Yandex

NEXT: स्कीन केअरसाठी बदाम तेलाचे 6 आश्चर्यकारक फायदे

Badam Oil | Saam Digital
येथे क्लिक करा...