Sandeep Gawade
बदामतेल त्वचेसाठी खूपच फायदेशीर असतं, यात व्हिटॅनिन ई, ओमेगा-३ आणि फॅटी अॅसिडसह अन्य पोषक तत्त्व असतात
बदामचं तेल त्वचेला अगदी खोलपर्यंत मॉइस्चराईजकरतं, त्यामुळे त्वच्या तजेलदार दिसते आणि हेल्दी राहते
याच्या खोल पेनेट्रेटिंगमुळे बदामचं तेल त्वचेला तरुण आणि हेल्दी ठेवतं, त्यामुळे याचं नियमित उपयोग फायदेशीर ठरतो
व्हिटॅमिन ई आणि अॅन्टीऑक्सीडेटमुळे बादामचं तेल त्वचेला तजेलदार ठेवण्यास मदत करतं
बदामात व्हिटॅमिन ई आणि अॅन्टीऑक्सीडेट असतात त्यामुळे चेहऱ्यावर नियमित लावलं तर चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात
काहींची त्वचा ड्राय असते, अशा लोकांनी त्वचेला बादामचं तेल लावलं तर त्वचा मुलायम राहते
बदामचं तेल त्वचेचं लावलं तर त्वचेला बाहेरील आक्रमणांपासून सुरक्षित ठेवतं
Morning Tips : सकाळच्या या ५ सवयींमुळे अनेक आजारांपासून राहाल दूर, आज अवलंबा