ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
वजन कमी करण्यासाठी चिया सीड्सचे सेवन केले जाते.
परंतू तुम्हाला माहिती आहे का? अधिक प्रमाणात चिया सीड्स खाणे देखील आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकते.
जास्त प्रमाणात चिया सीड्सचे सेवन केल्याने पचनासंबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.
चिया सीड्सचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने शरीरातील रक्ताची पातळी कमी होऊ शकते.
चिया सीड्सच्या अति सेवनाने डोकेदुखीची समस्या निर्माण होऊ शकते.
चिया सीड्सच्या जास्त सेवनाने साखरेची पातळी कमी होऊ शकते.
जास्त प्रमाणात चिया सीड्सचे सेवन केल्याने व्यक्तीला थकवा सतत जाणवतो.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.
NEXT : Cucumber for Diabeties: मधुमेहाच्या रुग्णांसाठी काकडी ठरते फायदेशीर