Vishal Gangurde
हिवाळ्यात अनेकांची त्वचा खराब होऊन चेहरा कोरडा पडतो.
हिवाळ्यात चेहऱ्यावरील समस्या दूर करण्यासाठी हळदीचे दूध पिणे फायदेशीर आहे.
रोज हळदीचे दूध प्यायल्याने अनेक रोगांपासून आराम मिळतो.
तुमची त्वचा खूप निर्जीव आणि कोरडी झाल्यास हळदीचे दूध प्यावे.
हिवाळ्यात दुधात हळद मिसळून प्यायल्याने खोकला, सर्दी,ताप किंवा अंगदुखीपासून सुटका मिळते.
हळदीचे दूध रोज प्यायल्याने कॅन्सरचा धोकाही कमी होतो, असं काही आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास दूध हळद मिसळून पिणे फायदेशीर ठरते.