Manasvi Choudhary
दूध प्यायल्याने शरीराला आरोग्यादायी फायदे होतात.
थंडीच्या दिवसात केशर दूध प्यायल्याने शरीर तंदुरूस्त राहते.
केशर दूध प्यायल्याने पचनाच्या समस्या दूर होतात.
चेहऱ्यावरील काळे डाग घालवायचे असतील तर केशर दूध प्या.
केशरमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट गुणधर्म असल्याने दुधामध्ये घालून प्यायल्याने डोळ्याचे आरोग्य सुधारते.
नियमितपणे केशर दूध प्यायल्याने सर्दी व खोकला पासून आराम मिळतो.
टिप
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी वैद्यकीय सल्ला घ्या