Vishal Gangurde
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, वाढते वय, आहार, खराब जीवनशैली,कमकुवत चयापचय यामुळे पोट आणि मांड्यांवर चरबी सहजपणे जमा होते.
पोट,मांड्यावरील चरबी व्यायाम केल्याने कमी करू शकता.
गॉडेस पोज या व्यायामामुळे पोट आणि मांड्यांमधील चरबी कमी होते.
गॉडेस पोज व्यायाम हा रोज केल्यामुळे तणावही दूर होतो.
साइड लंजेस हा व्यायामाचा एक प्रकार आहे.
साइड लंजला स्कंदासन व्यायाम असेही म्हणतात.
हाय नीज हा एक कार्डिओ व्यायाम आहे.
हाय नीज प्रकारचा व्यायाम हा फास्ट केला जातो.