ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
डॉक्टरांकडून अनेकवेळा जमिनीवर झोपण्याचा सल्ला दिला जातो.
जमिनीवर झोपण्याचे आरोग्याला अनेक फायदे होतात.
जमिनीवर झोपल्यामुळे पाठीचा कणा सरळ राहातो.
जमिनीवर झोपल्यामुळे शरीरात रक्तप्रवाह योग्यप्रकारे होतो.
जमिनीवर झोपल्यास हळूहळू पाठदुखीच्या त्रासातून सुटका मिळते.
जमिनीवर झोपल्यामुळे पाठीच्या मणक्याची समस्या दूर होण्यास मदत होते.
जमिनीवर झोपल्याने तुमच्या स्नायूंवर कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त दबाव पडत नाही.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.