ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
भारतीय जेवणात विविध प्रकारच्या डाळींचा समावेश केला आहे.
मूग डाळ, तूर डाळ, हरभरा मसूर अशा अनेक दाळींचा समावेश केला आहे. आपल्या आहारात डाळींचा समावेश केल्यास आरोग्याला अनेक फायदे होतात.
डाळीमध्ये फायबर, जिवनसत्वे आणि खनिजे आढळतात ज्यामुळे तंदुरूस्त तंदुरूस्त राहाते.
मसूर डाळीमध्ये अनेक प्रकारचे प्राथिने असतात ज्यामुळे शरिर तंदुरूस्त राहाण्यास मदत होते.
उडीड डाळ अनेख जिवनसत्वे असतात ज्यामुळे शरिर निरोगी राहाण्यास मदत होते.
मूग डाळीचे सेवन केल्यास शरीराला आवश्यक पोषण मिळण्यास मदत होते.
तूर डाळीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आसतात ज्यामुळे वजन नियंत्रित राहाते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.