ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
भारतीय संस्कृतीमध्ये काणत्याही शुभकार्यामध्ये केळीच्या पानावर जेवण वाढण्याची परंपरा आहे.
आज देखील भारताच्या दक्षिण भागात केळीच्या पानावर वाढण्याची परंपरा आहे.
दक्षिण भारतात लोकं भांड्याऐवजी केळीच्या पानावर जेवण्यास पसंती देतात.
केळीच्या पानावर जेवल्यावर आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतात.
केळीच्या पानावर जेवण केल्यास तुमची पचन क्षमता सुधारते.
तुम्हाला मधुमेहाचा त्रास असल्यास केळीच्या पानावर जेवण करा यामुळे तुमच्या शरीरातील साखर नियंत्रीत राहाते.
केळीच्या पानावर जेवल्यास वजन नियंत्रीत राहाण्यास मदत करते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.